Saturday, August 23, 2025 02:39:46 PM
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीमुळे रॅपिडोच्या कंपनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ग्राहकांची दिशाभूल केल्यामुळे, रॅपिडो कंपनीवर 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Ishwari Kuge
2025-08-21 15:45:53
Nandani Math : नांदणी येथील जैन मठात पूजनीय असलेल्या माधुरी हत्तीणीच्या स्थलांतरावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवरून वनतारा संस्थेने अधिकृत निवेदन जारी केले आहे.
Amrita Joshi
2025-08-07 16:32:19
मंगळवारी पहाटे साडेसहा वाजल्याच्या सुमारास मेलद्वारे नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा हादरल्या.
2025-07-22 14:43:54
राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यातील तब्बल 72 सनदी अधिकारी आणि काही नेते 'हनी ट्रॅप' मध्ये अडकल्याची तक्रार ठाणे पोलिसांकडे करण्यात आली आहे.
2025-07-17 11:35:56
2016 मध्ये सुरू झालेली फास्टॅग सेवा लोकप्रिय झाली आहे. बँकांनी सुमारे 11 कोटी फास्टॅग जारी केले आहेत. हा टोल भरण्याचा सोपा मार्ग आहे. आता सरकार फास्टॅगद्वारे आणखीही सेवा देण्याच्या विचारात आहे.
2025-07-01 15:18:14
पुणे जिल्ह्यातील लोणावळा, मावळ येथील स्मारके पर्यटनस्थळे, धरणे यासारख्या सर्व पर्यटन स्थळांवर 31 ऑगस्टपर्यंत पर्यटकांना बंदी असणार आहे.
2025-06-14 07:54:26
पाचोड (जि. पैठण) येथील ग्रामीण रुग्णालयातील 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांची चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. ज्यामुळे, याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य रूग्णांना बसला आहे.
2025-06-09 17:24:30
नागपुरात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा होणार असून यानिमित्ताने नागपुरात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
2025-06-09 09:06:21
मंगळवारी, अहिल्यानगर येथील खडकी, खंडाळा, अकोलनेर, शिराढोण या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला होता. तसेच, नदी-नाल्यांना अचानक पूर आल्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते.
2025-05-29 07:58:57
वसई-विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. स्लॅबचा प्लास्टर डोक्यावर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना विरार पूर्व येथील गोपचरपाडा परिसरातील पूजा अपार्टमेंटमध्ये घडली आहे.
2025-05-26 18:11:40
वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यामुळे कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची बदली करण्यात आली आहे. आता कारागृह अधीक्षक पदावर रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार आहेत.
2025-05-26 17:21:44
हा सर्व प्रकार बसमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jai Maharashtra News
2025-05-24 23:58:56
भारताने पाकिस्तानमधील रफीकी, चकलाला, रहिमयार खान, मुरीद, सुक्कूर आणि चुनिया येथील पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ले केले.
2025-05-10 12:22:03
भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज संयुक्त राष्ट्रसंघाने एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.
Samruddhi Sawant
2025-05-05 09:24:57
राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या भेटीवर विचारले असता शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी परखड प्रतिक्रिया दिली.
2025-04-16 13:56:02
ताहिराला 2018 मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. तेव्हा तिला आणि आयुष्मानला मोठा धक्का बसला. ताहिराने यावर मात केली. तिने याबद्दल जनजागृती केली. आता तिला दुसऱ्यांदा कर्करागाचं निदान झालं आहे.
2025-04-15 16:48:55
आंदरूड गावाची ग्रामदेवी जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्ताने कुस्तीच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र अचानक गुंड निलेश घायवळ आल्यावर एक पैलवान त्याच्या दिशेने आला आणि त्याच्यावर हल्ला केला.
2025-04-12 15:48:21
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा गुरुवारी पुण्यामध्ये दिमाखात साखरपुडा पार पडतोय. या साखरपुड्याच्या निमित्ताने पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
2025-04-10 18:51:05
जळगाव शहरात दिवसेंदिवस कार चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मात्र, यावेळी चोरट्यांनी हद्द पार करून चक्क आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोठी चोरी केली.
2025-04-09 18:07:21
मुंब्रा परिसरात का निष्पाप चिमुकलीवर खेळण्याचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.
2025-04-09 16:14:03
दिन
घन्टा
मिनेट